गरुड शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदी सजय गरुड तर व्हा. चेअरमन पदी भिमराव शेळके यांची निवड

  शेंदुर्णी ता जामनेर ३१ डिसेंबर रोजी झालेल्या धी शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत या संस्थेचे चेअरमन संजय दादा गरुड यांच्या नेतत्वाखालील आचार्य विद्या विकास पॅनल चा दणदणीत विजय झाला होता . आज दि १२ रोजी शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचीत संचालकांची विशेष बैठक निवडणूक आधिकरी एस एस पवार सहकार अधिकारी जामनेर यांच्या प्रमुख उपस्थितीत … Continue reading गरुड शिक्षण संस्थेच्या चेअरमन पदी सजय गरुड तर व्हा. चेअरमन पदी भिमराव शेळके यांची निवड